नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)

नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे प्राणीसृष्टी बद्दल प्रेम, दया , कृतज्ञता व्यक्त करणे .गावात शेतकऱ्याना नाग साप खूप उपयुक्त ठरतात . शेतीचा नाश करणाऱ्या प्राण्यांना नाग खाऊन शेताच आणि पिकाच रक्षण करतो . नागाला म्हणून क्षेत्रपाल म्हणतात .या दिवशी बायका नागाची पूजा करतात . जिवंत नागाऐवजी एका कागदावर किवा पाटावर नऊ नागांच चित्र शाईने किवा गंधाने काढून , दूध – लाह्यांचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा करतात .

Read more

आषाढी अमावस्या – दिव्याची आवस

आपले जे दैनंदिन संस्कार आहेत त्यात संध्याकाळी देवापुढे समई लावून दिव्याची प्रार्थना करण्याची प्रथा आहे . हा संस्कार बहुतेक सर्व कुटुंबात आजही पाळला जातो . ” शुभं करोति कल्याणं ” हि प्रार्थना तर सर्व लहान थोरांना पाठ असते . त्यामुळे नित्याचारणात आपण दीप पूजनास खूप महत्व देतो.

Read more

बोरन्हाण

नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जेवढी महत्त्वाची तेवढीच नव्या बाळासाठीही. या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बाळाला बोरन्हाण घातलं जातं. बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेत

Read more

वसुबारस

भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. अंधारावर मात करून सारा परिसर प्रकाशमान करणाऱ्या दिवाळीची महाराष्ट्रात सुरुवात होते ती आश्‍विन वद्य द्वादशीस सुरवात होते. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस त्याला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस असेही म्हटले जाते.

Read more
Main Menu