दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित कार्यक्रम नाट्यरंग – कार्यक्रमाची झलक

दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ९ जानेवारी २०२४ रोजी नाट्यसंगीताचा खूप छान कार्यक्रम सादर करण्यात आला. त्या कार्यक्रमाची झलक व त्यातील काही क्षणचित्रे येथे देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu