मॅजेस्टिक गप्पा २०१८
लोकमान्य सेवा संघाच्या सहकार्याने,मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा दि. ५ जानेवारी पासून सुरू होत आहेत. दि. ५ जानेवारी ते १४ जानेवारी २०१५ या कालावधीतील विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघाच्या प्रांगणात सायंकाळी ७.३० वाजल्यापासून वैविध्यपूर्ण विषयांवरील कार्यक्रम सादर केले जातील.या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे.


