पु. वि. भागवत गुंतवणूक प्रबोधन केंद्र जुलै २०१८ चे कार्यक्रम
८ जुलै २०१८ – विषय : कर परतावा आणि गुंतवणुकीवरील परिणाम
वक्ते : श्री अशोक ढेरे
१५ जुलै २०१८ – विषय – वैयक्तिक कर नियोजन , इच्छापत्र विषयक व गुंतवणूक तक्रार सल्ला
वक्ते : श्री अशोक ढेरे
२२ जुलै २०१८ – विषय – म्युच्युअल फंड – मूल्यांकनाच्या पद्धत (केस स्टडी )
मार्गदर्शक – श्री. ध्रुव पाटील
सर्व कार्यक्रमांसाठीची वेळ – सकाळी ११ ते १२. ३० वाजता
स्थळ : साठ्ये सभागृह ताल मजला, लोकमान्य सेवा संघ , विलेपार्ले पूर्व