सोबतीचे जुलै २०१७ चे कार्यक्रम
९ जुलै २०१७ – मुक्त व्यासपीठ – वैजयंती साठे
– मुलाखत – विनयशीला गोविलकर
– मुलाखतकार – विजय पंतवैद्य
१६ जुलै २०१७ – विडंबन कार्यक्रम – हास्यगीत
– सदारकर्ते – श्रीकांत साने व मृणालिनी साने
२३ जुलै २०१७ – सभासदांचे सामूहिक वाढदिवस
३० जुलै २०१७ – ३३ वि वार्षिक सर्वसाधारण सभा
स्थळ – रूम -१०२, डहाणूकर कॉलेज , विलेपार्ले (पूर्व)