सोबतीचे नोव्हेंबर २०१९ चे कार्यक्रम
६ नोव्हेंबर : दर. सुनंदा जोशी यांची मुलाखत (निवृत्त प्रमुख न्यायाधीश , कुटुंब न्यायालय )
मुलाखतकार – प्रभा जोशी
१३ नोव्हेंबर २०१९ : पु.ल. जन्मशताब्दी वर्ष सांगता एक विशेष कार्यक्रम ‘एक होते पुलं’
२० नोव्हेंबर २०१९ : सोबती सभासदांचा मनोरंजक कार्यक्रम
२७ नोव्हेंबर २०१९ : सभासदांचे सामूहिक वाढदिवस
स्थळ : नाडकर्णी बालकल्याण केंद्र
वेळ : सायंकाळी ४.३०

