‘राजहंस माझा निजला ‘ या सोबती सभासदांनी सादर केलेल्या कार्यक्रमातील काही भाग

दिनांक २३ जानेवारी २०१९ रोजी विलेपार्ले येथील सोबती संघटनेतर्फे मराठीचे शेक्सपीअर राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त ‘राजहंस माझा निजला ‘ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात प्रतिभा सराफ , वैशाली जोशी , माया कुलकर्णी , विद्या पेठे , वंदना लेले , उज्वला पै , स्मिता मेहेंदले , विजय पंतवैद्य , शशिकांत मेहेंदले , विनायक जोशी व मुकुंद  सराफ । साथसंगत — लता फडके , वेदांत जोगया कलाकारांचा सहभाग होता. त्यातील काही भाग येथे देण्यात आला आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून ते व्हिडीओज आपण पाहू शकता. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu