“ खादयसंस्कृती अस्सल पार्लेकरांची …अस्सल पार्ल्याची”

पु. ल. देशपांडेनी म्हटल्याप्रमाणे. हिरण्यकश्यपूपुढे छाती काढून उभं रहावं असं गोलाकारी मुंबईच्या पोटातून आलेल हे चिमुरडं उपनगर पार्ले !
या पार्ल्याला लाभलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे य पार्ल्याचे चोखंदळ खवैय्ये पार्लेकर!या आपल्या पार्ल्याने प्रत्येक प्रांतातलं वेगळेपण, वैशिष्टय आपल्यात सामावून घेतलयं,

Read more

मुंबईतील “पंढरी”- तीर्थ विठ्ठल..क्षेत्र विठ्ठल !!

आषाढी एकादशी म्हणजे पंढरीचा दिवस. आपल्या या विठुरायाचे दर्शन घेण्याच्या ओढीने सारे वारकरी दरमजल करीत पंढरीची वाट चालतात. टाळ-मृदुंग ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात या ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. प्रत्येक विठ्ठलभक्ताला या विठ्ठलाचे दर्शन व्हावे असे वाटत असते.

Read more

गाडी आणि दाढी

कुणी म्हणेल की लेखाच्या शीर्षकात लिहिल्याप्रमाणे, खरंतर ‘दाढी’ आणि ‘गाडी’चा काय संबंध? उगीच आपलं, यमक जुळवल्यासारखं वाटतंय. सकृतदर्शनी तसं वाटू

Read more
Main Menu