मधुबन महंत सोसायटी येथील लहान मुलांनी पालकांच्या प्रेरणेने बनविलेले दिवाळीचे किल्ले

मधुबन महंत सोसायटी, महंत रोड, विलेपार्ले पूर्व येथील लहान मुलांनी पालकांच्या प्रेरणेने बनविलेले हे किल्ले .
आपली परंपरा टिकविण्यासाठी आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी केलेली ही छोटीशी धडपड .
लॉक डाऊन मध्ये ऑनलाईन अभ्यासाला कंटाळलेली ही मुले मरगळ झटकून अतिशय उत्साहाने कामाला लागली आणि त्यातून ह्या सुंदर कलाकृती साकार झाल्या . असा हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल मुलांबरोबर मोठ्यांचेही कौतुक . ज्या मुला मुलींनी हा उपक्रम राबवला त्यांची नावे आहेत : नमना देसाई, अद्विक देसाई, अनीश घाडी, प्रीशा गलवांकर, विवान व्यास, तनिषा ताम्हणकर 
इशान पुराणीक.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu