पार्ले फिनिक्स २०२०
पार्ले फिनिक्स 2020
गरजवंतांना एक हात पोलिसांचा…
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आणि विलेपार्ले पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गरजवंत विक्रेत्यांचा मेळावा दिनांक १० ते १३ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला आहे. सकाळी 9 ते 1 सायंकाळी 4 ते 9 या वेळेत येथे भेट देता येइल.
पार्ले फिनिक्स 20 20 मध्ये व्यापारी नसून गरजवंतांनी स्वतःच्या हाताने घरात बनविलेले पदार्थ विकत आहेत.
विलेपार्ले पूर्व व परिसरातील नागरिकांना प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले पूर्व या ठिकाणी सकाळी 9 ते 1 व संध्याकाळी 4 ते 10 या वेळेत भेट देऊन खरेदी करता येइल.
*स्थळ-प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल शहाजीराजे मार्ग*