मास्टर माईंड या नाटकाच्या २४ ऑगस्ट २०२४ च्या प्रयोगाच्या तिकिटांवर खास २०% सवलत !
नाट्यरसिकांसाठी www.parlebazaar.com आणि www.natakcinema.com तर्फे खास सवलत ! या पोस्टला तिकीट खिडकीवर दाखवा आणि मिळवा तिकिटांवर थेट २०% सूट. तिकीट विक्री बुधवार दिनांक २१ ऑगस्ट २०२४ पासून सुरु. २४ ऑगस्ट २०२४ , दीनानाथ नाट्यगृह , पार्ले. नाटक – मास्टर माईंड.
शनिवार, २४ ऑगस्ट रोजी ‘मिस्टर माईंड’ नाटक पहायला विसरू नका!