लोकमान्य सेवा संघाची ग्राहक पेठ 2020 – फोटो फिचर  

लोकमान्य सेवा संघाची ग्राहक पेठ या वर्षी ३० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या दरम्यान दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत भरवण्यात आलेली आहे.  सध्या सुरु झालेल्या ग्राहक पेठेत कोणकोणते स्टॉल्स आहेत त्यांचे काही फोटोस आणि विडिओ येथे आपणासाठी देत आहोत. सुरक्षित अंतर पाळून , मास्क आणि सॅनिटायझरचा उपयोग करून तुम्ही ग्राहक पेठेत फेरफटका मारून येऊ शकता.

 Video 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu